ब्लॉग तयार करा


ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची
चित्ररूप पुस्तिका    DOWNLOAD

1 .ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id Password असणे आवश्यक आहे.

2 . प्रथमतः www.blogger.com वर जा.

3 .तेथे Gmail चा login id / username password टाकून login / sign in करा.

4 . यानंतर New Blog ला click करा.

5 .पुढे Blog चे (Tital )शिर्षक तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.

जसे e.g  (www.khaderaju.blogspot.com)

6 .त्याखालील हवे ते Template निवडा .

7 .create blog ला click करा .

8. निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .

9. आता new post वर click करा .

10. MSWord प्रमाणे Page open होईल .

11. तेथे आपली post तयार करा .

12. नंतर publish करा .

13 . समोरील view blog करून आपली blog website पहा .

14 .नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .

15 .त्याखालील gadget वर क्लिक करा .

16. त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .

17 .हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .

18 . Pages tab टाकण्यास - new page click करा त्याचे Title टाकून तयार करा .

19 .माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .

20 . नंतर खालील add gadget वर क्लिक करा हवी ती gadget add करा.

21 . आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .

22 . layout वर sidebar कसे हवे ते select करा apply to blog करा .

23.  शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .

24 .  खाली तुम्हाला live blog दिसेल .

25 . सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .

26 . आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे paste करू शकता .

  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा

 धन्यवाद !

نموذج الاتصال